लाडकी बहीण योजना: बँक खात्यांबाबत कडक नियम; ‘या’ बँकांचे खाते असल्यास पैसे थांबणार! Ladaki Bahin Yojana KYC Update

लाडकी बहीण योजना नवीन यादी 👉 येथे क्लिक करा

Ladaki Bahin Yojana KYC Update: महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी बँक खात्यांबाबत एक अत्यंत महत्त्वाची सूचना जारी केली आहे. विलीनीकरण (Merger) झालेल्या काही बँकांमुळे हजारो महिलांचे पैसे तांत्रिक कारणास्तव अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर तुमचे खाते खालीलपैकी एखाद्या बँकेत असेल, तर तुम्हाला त्वरित बदल करावा लागेल.

गेल्या काही वर्षांत अनेक छोट्या बँकांचे मोठ्या सरकारी बँकांमध्ये विलीनीकरण झाले आहे. यामुळे जुन्या बँकांचे IFSC कोड आणि तांत्रिक ओळख बदलली आहे. जर लाडक्या बहिणींनी अर्जात जुन्या बँकेचे तपशील दिले असतील, तर सरकारकडून पाठवलेले पैसे खात्यात जमा न होता परत (Reverse) जाण्याची भीती आहे.

जर तुमचे खाते खालील ‘डाव्या’ बाजूच्या बँकेत असेल, तर तुम्हाला आता ‘उजव्या’ बाजूच्या नवीन बँकेचे पासबुक आणि IFSC कोड घ्यावा लागेल:

Advertisements
लाडकी बहीण योजना नवीन यादी 👉 येथे क्लिक करा

अनेक महिलांचे पोस्ट ऑफिसमध्ये खाते आहे, परंतु पोस्टाच्या खात्यांमध्ये NPCI/आधार सीडिंग संदर्भात तांत्रिक अडचणी येत आहेत. जर तुमचे पोस्टाचे खाते आधारशी व्यवस्थित लिंक नसेल, तर ३००० रुपयांचा एकत्रित हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकते. अशा महिलांनी त्वरित पोस्टात जाऊन ‘डीबीटी’ (DBT) पर्याय सक्रिय करून घ्यावा किंवा नॅशनलाईज बँकेत नवीन खाते उघडावे.

ज्या महिलांचे खाते खालील बँकांमध्ये आहे आणि जे आधारशी लिंक आहे, त्यांना काळजी करण्याची गरज नाही:

१. पासबुक तपासा: तुमच्या पासबुकवर जुन्या बँकेचे नाव असेल तर त्वरित नवीन बँकेत जाऊन अपडेटेड पासबुक आणि नवीन IFSC कोड मिळवा. २. आधार सीडिंग (Aadhar Seeding): बँक मॅनेजरला भेटून तुमचे खाते ‘आधार लिंक’ आणि ‘डीबीटी’ (DBT) साठी सुरू असल्याची खात्री करा. ३. अर्जात बदल करा: योजनेच्या पोर्टलवर किंवा अंगणवाडी सेविकेमार्फत तुमचे नवीन बँक तपशील अपडेट करा. ४. पतसंस्था टाळा: पतसंस्था किंवा मल्टीस्टेट सोसायट्यांमध्ये आधार पेमेंटमध्ये अनेकदा अडचणी येतात, त्यामुळे सरकारी बँकांना प्राधान्य द्या.

Leave a Comment

Advertisements