Namo Shetkari Yojana Installment Date : महाराष्ट्रातील लाखो शेतकरी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. केंद्र सरकारच्या ‘पीएम किसान’ योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारकडून मिळणाऱ्या या अतिरिक्त ₹२,००० च्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
राज्यातील सुमारे ६ लाख शेतकऱ्यांना तांत्रिक कारणांमुळे हा हप्ता मिळणार नाही:
तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही हे तपासण्यासाठी खालील पर्याय वापरा:
Advertisements
प्रश्न: अनुदानाची रक्कम त्याच खात्यामध्ये येते का, ज्यामध्ये पीएम किसानचे पैसे येतात? उत्तर: होय, ज्या बँक खात्यात तुमचे पीएम किसानचे (केंद्र सरकारचे) पैसे जमा होतात, त्याच खात्यात नमो शेतकरी योजनेचे (राज्य सरकारचे) पैसे डीबीटी (DBT) द्वारे जमा होतात.