लाडक्या बहिणींना डिसेंबर व जानेवारी चे एकत्र ३००० रूपये आजपासून जमा; अधिकृत लिस्ट आली Ladaki Bahin Yojana December 2026 Update
Ladaki Bahin Yojana 2026: महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींसाठी जानेवारी २०२६ च्या हप्त्याबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. महापालिका निवडणुकांमुळे या हप्त्याच्या वितरणात जो विलंब झाला होता, तो आता दूर झाला असून हप्ते मिळण्याची प्रतीक्षा संपली आहे. जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा जानेवारी २०२६ चा हप्ता १७ जानेवारी २०२६ पासून महिलांच्या … Read more