लाडक्या बहिणींना डिसेंबर व जानेवारी चे एकत्र ३००० रूपये आजपासून जमा; अधिकृत लिस्ट आली Ladaki Bahin Yojana December 2026 Update

लाडकी बहीण योजना नवीन यादी 👉 येथे क्लिक करा

Ladaki Bahin Yojana 2026: महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींसाठी जानेवारी २०२६ च्या हप्त्याबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. महापालिका निवडणुकांमुळे या हप्त्याच्या वितरणात जो विलंब झाला होता, तो आता दूर झाला असून हप्ते मिळण्याची प्रतीक्षा संपली आहे.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा जानेवारी २०२६ चा हप्ता १७ जानेवारी २०२६ पासून महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होत आहे.

विलंब का झाला होता? सुरुवातीला सरकार डिसेंबर आणि जानेवारी असे दोन महिन्यांचे एकत्रित ₹३००० मकरसंक्रांतीच्या (१४ जानेवारी) मुहूर्तावर देणार होते. मात्र, १५ जानेवारीला होणाऱ्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांमुळे आणि आचारसंहितेमुळे निवडणूक आयोगाने हा ‘अग्रिम’ हप्ता देण्यास स्थगिती दिली होती.

Advertisements
लाडकी बहीण योजना नवीन यादी 👉 येथे क्लिक करा

जर तुम्हाला अजूनही हप्ता मिळाला नसेल, तर खालील गोष्टींची खात्री करा:

१. अधिकृत वेबसाईट ladakibahin.maharashtra.gov.in वर जा. २. तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून Login करा. ३. ‘Application Made Earlier’ या पर्यायावर क्लिक करा. ४. तिथे तुमचा हप्ता ‘Approved’ दिसत असल्यास रक्कम खात्यात जमा होईल.

महत्त्वाची टीप: ज्या महिलांना तांत्रिक कारणांमुळे डिसेंबरचा हप्ता मिळाला नव्हता, त्यांना जानेवारीच्या हप्त्यासोबत एकत्रित ₹३००० मिळू शकतात. नियमित लाभार्थ्यांना ₹१५०० चा हप्ता मिळेल.

तुमचे e-KYC अपूर्ण असल्यास ते त्वरित पोर्टलवर जाऊन पूर्ण करा. तसेच, तुमची बँक स्थिती तपासण्यासाठी बँकेत जाऊन ‘आधार मॅपिंग’ झाले आहे की नाही याची खात्री करा, जेणेकरून तुमचे पैसे तांत्रिक कारणामुळे अडकणार नाहीत.

Leave a Comment

Advertisements